Video : लेक जेहने कॅमेऱ्यासमोर केलेलं कृत्य पाहून करीना कपूरला राग अनावर, लोकांनी संस्कारांबाबत सुनावलं, मुलगा गाडीतून उतरला आणि…
कलाकार मंडळींसह या कलाकारांच्या मुलांचीही विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते. कलाकारांच्या चाहत्यांना त्यांच्या मुलांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच लागून ...