सहा वर्षांमध्ये दोनवेळा घटस्फोट, बिपाशा बासूबरोबर तिसऱ्यांदा थाटला संसार, आता करण ग्रोव्हर म्हणतो, “वाईट गोष्टींबाबत…”
छोट्या पडद्यापासून अभिनयाची सुरुवात करणारा अभिनेता करण सिंग ग्रोव्हर आज बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतो. यावर्षी प्रदर्शित झालेल्या ...