घटस्फोटानंतर अभिनेत्रीला सोडावं लागलं राहतं घर, गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत म्हणाली, “नव्या सुरुवातीचा…”
'ये रिश्ता क्या केहलता है' या लोकप्रिय मालिकेतून अभिनेता करण मेहरा घराघरांत पोहोचला. या कार्यक्रमामुळे करणला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ...