“राहुलला शिस्त नाही”, कंगना रनौतने प्रियंका व राहुल गांधींना ‘इमर्जन्सी’ पाहण्यास केलं आमंत्रित, भावा-बहिणीकडून मिळालं ‘हे’ उत्तर
Kangana Ranaut On Rahul Gandhi : अभिनेत्री-दिग्दर्शक आणि भाजप खासदार कंगना रनौत सध्या तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ...