“कधीच कोणाच्या लग्नात नाचले नाही”, अंबानींच्या पार्टीत सेलिब्रिटींचा डान्स पाहून कंगना रणौतची टीका, स्वतःची लता मंगेशकरांशीही केली तुलना
मुकेश अंबानी व नीता अंबानी यांच्या धाकट्या लेकाच्या अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. अनंत ...