कंगना रणौत लवकरच लग्नबंधनात अडकणार?, जोरदार तयारी सुरु, लग्नाच्या ड्रेसही डिझाइन केला असल्याची चर्चा, कोण असणार जोडीदार?
बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेत्री तसेच स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. कंगनाने आजवर अनेक हिट चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाने ...