बच्चन कुटुंबियांमध्ये वाद सुरु असताना सून-लेकासह धमाल करताना दिसले अमिताभ, पण जया बच्चन यांनी येणं टाळलं, फोटो व्हायरल
बॉलिवूडमधील अत्यंत लोकप्रिय कुटुंब म्हणून बच्चन कुटुंबाचे नाव आग्रहाने घेतले जाते. बच्चन कुटुंब हे कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत ...