चुकीचा स्पर्श, कंबरेला हात लावला अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीला चाहत्याकडून विचित्र वागणूक, सेल्फी घेताना घडला प्रकार, व्हिडीओ व्हायरल
कलाकार मंडळी ही अभिनयाव्यतिरिक्त बरेचदा अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात. बरेचदा ही कलाकार मंडळी प्रमोशन म्हणा वा उद्घाटन सोहळ्यासाठी दौरे ...