“‘कभी अलविदा ना केहना’ चित्रपटामुळे बरेच घटस्फोट झाले”, राणी मुखर्जीचं मोठं विधान, म्हणाली, “स्त्रिच्या शारीरिक गरजा…”
भारताच्या ५४व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात सुरु आहे. अनेक दिग्गज कलाकार मंडळी या महोत्सवात सहभाग घेताना दिसत आहेत. बॉलीवूड अभिनेत्री ...