“दोघेही भयानक दिसता”, लूकवरुन रोहित राऊत व त्याच्या बायकोला नेटकऱ्यांनी हिणवलं, उत्तर देत म्हणाली, “अजून झूम करुन…”
सोशल मीडियावर गायिका जुईली जोगळेकर व गायक रोहित राऊत नेहमीच चर्चेत असतात. रोहितने ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’पासून विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यास ...