चित्रीकरणामधून ब्रेक घेत देवदर्शन करण्यास निघाली जुई गडकरी, मंदिरातील फोटोही केले शेअर, म्हणाली, “महाकाल, ओमकारेश्वर…”
'ठरलं तर मग' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. टीआरपीच्या शर्यतीतही या मालिकेने स्वतःच स्थान टिकवून ठेवलं आहे. या मालिकेतील ...