मालिकाविश्वात लोकप्रिय असणाऱ्या जुई गडकरीने व्यक्त केली चित्रपटात काम करण्याची इच्छा, म्हणाली, “कोणी ऑफर…”
'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिका प्रदर्शित झाल्यापासून या मालिकेने, मालिकेच्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या ...