“तुला चित्रपटासाठी विचारणा होते का?”, चाहत्याचा जुई गडकरीला प्रश्न, अभिनेत्रीनेही दिलं थेट उत्तर, म्हणाली, “हवं तसं काम…”
मराठी मालिकाविश्वाचा लाडका चेहरा आणि गुणी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. अनेक मालिकांमध्ये काम करून जुईने कलाविश्वात आणि प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं ...