शाहरुख खानच्या सहकलाकाराचा घाणेरडा कारभार,महिलेला चुकीचा स्पर्श व अश्लील भाषेत संवाद, पीडितेकडून मोठे खुलासे
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहूचर्चित चित्रपट ‘जोश’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला. यामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री ऐश्वर्या रायदेखील दिसून आली होती. ...