Video : जॉनी लिव्हर यांचा मुलगा व लेकीसह ‘गुलाबी साडी’वर भन्नाट डान्स, चेहऱ्यावरचे हावभाव पाहून सगळ्यांनाच हसू अनावर, व्हिडीओ व्हायरल
सध्या सर्वत्र 'गुलाबी साडी' या गाण्याची क्रेझ असलेली पाहायला मिळत आहे. गुलाबी साडी या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल आहे. ...