अंबानींच्या पाहुणचाराने भारावला जॉन सिना, शाही थाटमाट पाहिल्यानंतर शेअर केली खास पोस्ट, शाहरुखचेही केलं कौतुक, म्हणाला…
अनंत-राधिका यांच्या लग्नात देशविदेशातून अनेक पाहुणेमंडळी आली होती. केवळ बॉलिवूडचं नव्हे तर हॉलिवूडच्याही अनेक कलाकारांनी या शाही लग्नसोहळ्याला हजेरी लावली ...