“काय कमाल आहे ना बायकांची…”, अभिनेत्रींचे फोटो शेअर करत सिद्धार्थ चांदेकरचं वक्तव्य, म्हणाला, “संकटाच्या, दुःखाच्या काळात…”
'झिम्मा २' चित्रपटाने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने कोटींची कमाई केली आहे. प्रेक्षकही या चित्रपटाला भरभरून ...