“आमच्याकडे अॅडव्हान्स द्यायला पैसे नव्हते तेव्हा…”, ‘झिम्मा २’मधील कलाकारांच्या मानधनाबाबत क्षिती जोगचा खुलासा, म्हणाली, “सर्व पणाला लावून…”
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' हा चित्रपट तब्बल पाचव्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. बिग बजेट व ...