‘तारक मेहता…’च्या निर्मात्याकडून लैंगिक शोषण झाल्यानंतर सहकलाकारांनीही बोलणं टाकलं, जेनिफर मिस्त्रीचा आरोप, म्हणाली, “चांगले मित्र असूनही…”
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये सोडीच्या बायकोची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत ...