बेपत्ता होण्याआधी ‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्याने ‘या’ व्यक्तीला पाठवला होता मॅसेज, एअरपोर्टवर घ्यायलाही पोहोचली पण…
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील सोधी म्हणजेच गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या कुटुंबाबरोबरच त्याचा ...