सुप्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास व पाच हजारांचा दंड, नेमकं प्रकरण काय?
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा यांना एका प्रकरणात चेन्नईच्या न्यायालयाने ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. शिवाय ५ हजारांचा दंडही ठोठावला ...