“तुम्हाला जाऊन दोन महिने पूर्ण झाले पण…”, जय दुधाणे वडिलांच्या आठवणीत भावुक, म्हणाला, “अगदी काल-परवाच…”
‘बाप’ हा प्रत्येक मुलाच्या आयुष्यातला सुपरहिरो असतो. त्या सुपरहिरोचं अस्तित्व हे प्रत्येक मुलासाठी महत्त्वाचं असतं. पण ते अस्तित्वचं एकेदिवशी नाहीसं झालं ...