जय दुधाणेच्या वडिलांच्या अचानक निधनानंतर मराठी कलाकारही हादरले, सोशल मीडियाद्वारे वाहिली श्रद्धांजली, म्हणाले, “खूपच धक्कादायक…”
'बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता जय दुधाणे व त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जयचे वडील अनिल दुधाणे यांचे २४ ...