“आदल्यादिवशी ते हसत-खेळत होते आणि…”, वडिलांच्या निधनानंतर जय दुधाणेने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला, “आई व बहिण…”
‘बाप’ हा प्रत्येक मुलाच्या आयुष्यातला सुपरहिरो असतो. त्या सुपरहिरोचं अस्तित्व हे प्रत्येक मुलासाठी महत्त्वाचं असतं. पण ते अस्तित्वचं एकेदिवशी नाहीसं ...