“मैं तुम्हारा बाप हूं!”, प्रदर्शनाच्या सहा दिवसानंतर ‘जवान’चा नवा प्रोमो प्रदर्शित, शाहरुख खानच्या ‘त्या’ डायलॉगची होतेय चर्चा
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवसांपासून चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरघोस ...