“माझ्या दारुच्या व्यसनामुळे…”, पहिल्या घटस्फोटाबाबत जावेद अख्तर यांचा बऱ्याच वर्षांनी मोठा खुलासा, म्हणाले, “आमचं नातं…”
गीतकार जावेद अख्तर यांनी आजवर त्यांच्या गीतांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. जावेद अख्तर नेहमीच त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत ...