लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या यशाचं क्रेडिट देत म्हटलं होत, “मला नाव मिळालं याच क्रेडिट मी…”
अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्या नावाला योग्य ते स्थान महेश कोठारेंनी कसं मिळवून दिलं, याबाबत एका मुलाखतीत लक्ष्मीकांत यांनी सांगितलं ...