प्रत्येक मासिक पाळीदरम्यान बॉयफ्रेंडबरोबर ब्रेकअप करायची जान्हवी कपूर, स्वतःनेच केला मोठा खुलासा, म्हणाली, “मी त्याच्याकडे…”
बॉलिवूड अभिनेत्रींच्या यादीत नेहमीच चर्चेत असलेलं नाव म्हणजे जान्हवी कपूर. जान्हवी तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. ...