वर्षा उसगांवकरांनंतर कोकण हार्टेड गर्लच्या मागे हात धुवून लागली निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकरनेही केली चुगली, कोणाची बाजू बरोबर?
'बिग बॉस मराठी'च्या घरात स्पर्धकांची जुगलबंदी सुरु झालेली पाहायला मिळत आहे. एकमेकांना टार्गेट करुन ग्रुप बनवण्याकडे स्पर्धकांचं अधिक लक्ष असलेलं ...