‘द कश्मीर फाइल्स’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाड संतापले, म्हणाले, “’जय भीम’ चित्रपटाचा सगळ्यांनाच…”
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा नुकतीच नवी दिल्ली येथे झाली. ज्यात अनेक हिंदी, दाक्षिणात्य व अन्य भाषिक ...