‘स्व. दादा कोंडके स्मृति गौरव सन्मान २०२४’ पुरस्काराने सिद्धार्थ जाधव सन्मानित, भारावून गेला अभिनेता, म्हणाला, “जगाने म्हणावे…”
विनोदी, गंभीर, नकारात्मक अशा अनेक प्रकारच्या भूमिकांमधून सर्वांच्या भेटीला येणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. मराठीसह हिंदी चित्रपटांमधून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन ...