“ए-लिस्ट अभिनेत्याने मला एकटं…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीनेचा कास्टिंग काऊचबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाली, “अयोग्यरीत्या स्पर्श करायचे अन्…”
अभिनेत्री ईशा कोप्पीकरने दाक्षिणात्य चित्रपटांपासून ते अगदी बॉलिवूडपर्यंत उत्तम काम केले आहे. अभिनेत्रीने अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये महत्त्वपूर्ण काम केले आहे. ...