भावाच्या लग्नात ईशा अंबानीचा थाटच न्यारा! परिधान केलेल्या लेहंग्यावर गीतेमधील श्लोक, मंदिर, नंदी अन् बरंच काही, फोटो व्हायरल
सध्या भारतातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी सनई चौघडे वाजत आहेत. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची लगबग ...