Video: इस्त्रायलमधून सुरक्षितरित्या भारतात पोहोचली नुसरत भरुचा, ‘अशी’ झाली अवस्था, म्हणाली, “मला घरी…”
जागतिक स्तरावर सध्या अंदाधुंदीचं वातावरण पसरलेलं आहे. ‘गाझा’ पट्टीतील सत्ताधारी ‘हमास’ या दहशतवादी गटाने शनिवारी इस्त्रायलवर अचानक हल्ला केला. या ...