‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर राम तर कौशल्याच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री, ‘ॲनिमल’मध्ये साकारली होती अभिनेत्याच्या सासूची भूमिका
नितेश तिवारी यांच्या रामायण चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच बराच चर्चेत असलेला पाहायला मिळतो. चित्रपटात कोणते कलाकार दिसणार याबाबतचे ...