“भारतीय शास्त्रीय संगीतात…”, पदवी अन् गोल्ड मेडल मिळवल्यानंतर मुग्धा वैशंपायनची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, “माझ्या सासरच्या मंडळींचे…”
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमामधून मुग्धा वैशंपायन ही गायिका घराघरांत लोकप्रिय झाली. सध्या ती विविध ठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम करते ...