स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमारला मिळाले भारताचे नागरिकत्व, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी म्हणाला, “मन आणि…”
बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतो. अक्षय कुमारचा 'OMG २' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे, त्याला प्रेक्षक ...