ऋता दुर्गुळेचं लग्नाबाबत भाष्य, मुलांमधील हे गुण पाहून दिला लग्न करण्याचा सल्ला, म्हणाली, “निर्णय घेण्याच्या बाबतीत…”
Hruta Durgule On Wedding : आजवर मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री ऋता दुर्गुळेने तिच्या सौंदर्याने भुरळ घातली. सौंदर्याबरोबरचं ऋताच्या अभिनयाचेही लाखो चाहते ...