हिंदी वेबसीरिजमध्ये ऋता दुर्गुळेची धमाकेदार एन्ट्री, अभिनेत्रीने शेअर केला टीझर, हिंदीतील बड्या कलाकारांबरोबर करणार काम
आजवर मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री ऋता दुर्गुळेने आजवर तिच्या सौंदर्याने भुरळ घातली. सौंदर्याबरोबरचं ऋताच्या अभिनयाचेही लाखो चाहते दिवाने आहेत. कायम चर्चेत ...