लग्नाच्या १३ वर्षांनी हनी सिंगचा घटस्फोट, पत्नीने केले होते कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप, म्हणाली, “त्याने मला…”
गायक, रॅपर हनी सिंग सध्या एका वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आला आहे. हनी सिंग त्यांच्या पत्नीबरोबरच्या घटस्फोटामुळे चर्चेत आला आहे. मंगळवारी ...