“आमच्या दोघांचं अफेअर सुरु असताना…”, पहिलं लग्न झालं असूनही जावेद अख्तर यांनी दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, शबाना म्हणाल्या, “त्यांनी मुलांचे…”
शबाना आजमी या लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांचा अभिनय व सौंदर्य यामुळे त्यांची नेहमी चर्चा होत असते. करियर सुरु असतानाच त्यांनी ...