हॉस्पिटलमधून परतल्यावर हिना खानची ‘अशी’ झाली आहे अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली, “माझ्या हृदयाचे…”
हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जेव्हा-जेव्हा अभिनेत्रीच्या तब्येतीचे अपडेट समोर येतात तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का ...