कर्करोगाशी लढा देत असताना प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडची महाकुंभला हजेरी, व्हिडीओद्वारे दाखवली झलक, म्हणाला, “माझ्या कुटुंबात…”
Maha Kumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभ मेळा सुरु आहे. जिथे सर्वसाधारण लोकांव्यतिरिक्त सुप्रसिद्ध कलाकारही संगमात स्नान करत ...