“बऱ्याच मागण्या असतात राव पोरींच्या…”, हेमंत ढोमेच्या पोस्टवर बायकोने दिलं उत्तर, क्षितीच्या कमेंटने वेधलं लक्ष, म्हणाली, “हट्ट पुरवायचे…”
मराठी सिनेसृष्टीतील कलाकार जोड्या या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेल्या पाहायला मिळतात. अशीच एक मराठी सिनेविश्वातील कायमच सक्रिय असलेली ...