“मराठीतच बोलणार कारण…”, हिंदी मालिकेसाठी पुरस्कार मिळताच स्टेजवर मराठीत बोलू लागली हेमांगी कवी, उपस्थितही ‘जय महाराष्ट्र’ बोलू लागले अन्…
अभिनेत्री हेमांगी कवी ही तिच्या अभिनयाशिवाय स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाते. हेमांगीने आजवर रंगभूमी, चित्रपट व मालिका या तीनही माध्यमांतून महत्त्वपूर्ण भूमिका ...