“प्रत्येकाला वाटतं…”, दिवाळीनिमित्त हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत, आकाश कंदीलचा फोटो शेअर करत म्हणाली, “रंगांचं ज्ञान…”
रंगभूमी, रुपेरी पडदा व ओटीटी या सर्वच माध्यमांमधून सर्वदूर पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. अभिनयाबरोबरच नृत्यांगणा व विनोदी अभिनेत्री म्हणून ...