“वाटेल ते बोलत सुटले लोक अन्…” रवींद्र महाजनींच्या निधनानंतर टीका करणाऱ्यांवर हेमांगी कवीचा संताप, म्हणाली, “असं मरण…”
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वयाच्या ७४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तळेगाव ...