इंडस्ट्रीमध्ये चाललंय तरी काय?, अभिनेत्रींबरोबरच पुरुष कलाकारांचेही होत आहे लैंगिक शोषण, लोकप्रिय अभिनेत्याचे गंभीर आरोप
गेल्या काही दिवसांपासून मल्याळम चित्रपटसृष्टी चांगलीच चर्चेत आली आहे. या इंडस्ट्रीत सध्या तणाव दिसून येत आहे. कारण अनेक महिला कलाकारांनी ...