“बायकांच्या भूमिका करायला स्त्रिया नाहीत का?”, निलेश साबळेच्या नव्या शोचा प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, “‘चला हवा येऊ द्या’ सारखंच…”
डॉ. निलेश साबळेच्या ‘हसताय ना?, हसायलाच पाहिजे’ या शोची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या शोची घोषणा झाल्यापासूनच अनेकांना ...