“गुपचूप पैसे द्यायची आणि…”, वहिनीच्या आठवणीत हार्दिक जोशीने सांगितला तो किस्सा, शेवटच्या दिवसांत दिलेलं ते वचन, म्हणाला…
Hardik Joshi Emotional : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून हार्दिक जोशीला ओळखले जाते. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ...
